Saturday 7 May 2016

Warm Welcome to all MPSC aspirants....

नमस्कार मित्रांनो,

मी सुशिल संसारे ( राज्यसेवा २०१५ ,उप मुख्या कार्यकारी अधिकारी Dy CEO) यशदा मधील प्रशिक्षणर्थी अधिकारी आहे. खुप दिवसांपासून एक सुप्त इच्छा होती की ज्या प्रमाणे UPSC चे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना blog द्वारे मार्गदर्शन करतात त्या प्रमाणेच MPSC साठी आपणही मार्गदर्शन करावे. पण फक्त माझ्या एकट्याचेच विचार न देता माझ्या सोबतच्या यशदा आणि वनामती तील सहकारी मित्रांचेही विचार तुमच्या पर्यंत पोहोचावेत.


हाच उद्देश ठेऊन मी हा blog काढत आहे. यात मी व माझे सहकारी मित्र पुढील गोष्टींचा आशय मांडतील.

१) परीक्षा वेळापत्रकानुसार व आभ्यास्क्रमानुसार नियोजन. हे नियोजन आम्ही कसे केले व काय अडचणी येतत.

२) विशिष्ठ विषयाचा, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला व त्यांना कोणत्या अडचणी आल्या.

३) सामान्य अध्ययन व CSAT ची तयरी.

४) मुलाखतीतचे मर्गदर्शन. (मुलाखतीत जास्त score आलेल्या विद्यार्थ्यांकडून ).

५) परीक्षेच्या कालावधीत होणाऱ्या साधारण चुका आणि जास्त लक्ष देण्या सारख्या बाबी.

६) इतर महत्वाच्या पण दुर्लक्षीत गोष्टी.


हि या blog ची साधारण रूपरेषा असेल. आमचा हेतू तुम्हाला support करणे आहे. अभ्यास करणे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.


शुभेछा.


सुशिल संसारे
( Dy CEO)


6 comments:

  1. Thank you ya blog sathi..
    Sir yaveli jaga vadhu shakta ka???
    Jar jaga vadhlya tar Kay asel merit???

    ReplyDelete
  2. पहिली गोष्ट कृपया जागांचा विचार करू नका…. कोणत्याही यशस्वी उमेदवाराला विचारले तरी तो हेच सांगेल की जागांवर लक्ष देण्यापेक्षा अभ्यासावर जास्त लक्ष एकाग्र करा. तुमच्यासाठी एकाच जागा पुरेशी आहे…. एकाच post आहे आणि ती फक्त माझीच आहे, हे aim ठेऊन तयारीला लागा.

    ReplyDelete
  3. Hi Sir,

    Sir i'm telling you that it's very helpful blog to us. Please share more helpful details related to mpsc exam.

    Again thanks for sharing this blog sir.

    ReplyDelete
  4. Casino 2021 - Dr.MCD
    Find a 순천 출장마사지 Casino 2021 for your 서귀포 출장마사지 needs today with Dr.MCD. Get instant 과천 출장샵 access to your favorite games, 진주 출장안마 games, and promotions. Rating: 나주 출장샵 4 · ‎2 reviews

    ReplyDelete