नमस्कार मित्रांनो ,
मी डॉ. सचिन केरबा पानझाडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी ),परभणी येथील रहिवासी आहे।
माझे दहावी पर्यंतचे शिक्षण बहिर्जी स्मारक विद्द्यालय वसमत येथे झाले। त्यानंतर मी ११ व् १२ वी
ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथून केले। त्यानंतर मी रा.अ.पोदार वैदैकिय महाविद्यालय ,मुंबई येथून
B A M S केले।
मी साधारन २०१२ पासून UPSC /MPSC चा अभ्यास सुरु केला। मला मिळालेले यश व अपयश थोडक्यात असे ,
२०१२ IBPS PO EXAM CLEARED -NOT GIVEN INTERVIEW (BCOZ I AM NOT
INTERESTED IN BANKING )
२०१३ AND २०१४ CLEARED IB EXAM BUT UNABLE TO CRACK INTERVIEW .
२०१३ MPSC राज्यसेवा ( पूर्व ) CLEARED BUT FAILED IN MAIN
२०१४ MPSC राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा दिला परंतु मुख्य परीक्षामधे कमी गुण मिळाल्याने POST मिळाली नाही (मुलाखती मधे ५८ /१०० )
2015 MPSC राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा मुलाखती मधे( ६१/१०० ) गुण प्राप्त।
UPSC २०१५ GIVEN MAIN BUT UNABLE TO QUALIFY FOR INTERVIEW.

No comments:
Post a Comment