Thursday 11 August 2016

Upcoming posts on this blog..

नमस्कार मित्रांनो,

                 पुढील काही दिवसात मी  posts upload  करणार आहे. तुम्हाला यात  काही addition करायची असेल तर comment box मध्ये comment करा.

१) राज्यसेवा २०१७ ची संपूर्ण action plan.
२) राज्यसेवा मुख्य २०१६ साठी ५  दिवसांपूर्वीची तयारी. 
३) Group Discussion चे महत्व व ते कसे करावे. 

धन्यवाद,
सुशील संसारे.
(Prob Dy CEO )

4 comments:

  1. सर मुख्य परीक्षेसाठी चालू घडामोडी चे महत्व,व त्याविषयी

    ReplyDelete
  2. सर तुमच्या नोट्स pdf स्वरुपात असतील तर आम्हाला कल्पना येईल व मदतही होईल.धन्यवाद.

    ReplyDelete
  3. महाराष्ट्राचा भूगोल ह्याच्या नोट्स हव्या होत्या. graphics स्वरुपात.

    ReplyDelete
  4. SIR plz suggest reference book for Geography of Maharashtra For English Medium.
    नदी प्रणाली, सिंचन प्रकल्प संदर्भात कुणाच्या नोट्स (ग्राफिक्स स्वरुपात ) उपलब्ध आहेत का?

    ReplyDelete