Saturday, 13 August 2016
Thursday, 11 August 2016
Upcoming posts on this blog..
नमस्कार मित्रांनो,
पुढील काही दिवसात मी posts upload करणार आहे. तुम्हाला यात काही addition करायची असेल तर comment box मध्ये comment करा.
१) राज्यसेवा २०१७ ची संपूर्ण action plan.
२) राज्यसेवा मुख्य २०१६ साठी ५ दिवसांपूर्वीची तयारी.
३) Group Discussion चे महत्व व ते कसे करावे.
धन्यवाद,
सुशील संसारे.
(Prob Dy CEO )

Saturday, 6 August 2016
For Next 30 Days....Mains Strategy.
आणखी एक महत्वाची सूचना :-
या विषयांचा अभ्यास करतांना short notes काढाव्या. त्यात फक्त विषयाशी संबंधित आकडेवारी नमूद करावी. या short notes चा उपयोग परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यावर होतो. त्यात उदा . जर तुम्ही भूगोलाचा अभ्यास करत असाल तर लोकसंख्येशी संबंधित आकडे लिहावे, अर्थशास्त्राशी संबंधित फक्त topic चे heading व त्याचे महत्वाचे आकडे लिहावेत .
Congratulations!!!
हार्दिक शुभेच्छा ,
राज्यसेवा पूर्व २०१६ चा निकाल लागला.... काही जणांचे घोडे गंगेत नाहले तर काहींचे पानिपत झाले...ज्यांचा निकाल सकारात्मक लागला त्यांना खूप शुभेच्छा. एक टप्पा पार झाला.... "दिल्ली अभी दूर हैं". ज्यांना नकारात्मक निकालाचा सामना करावा लागला त्यांच्या साठी .... "बचेंगे तो और भी लढेंगे". मुख्य परीक्षा ३० दिवसांवर आहे. आपली strategy तयार करा. प्रत्येक stage वर आपले १००% द्या. पुढील ३० दिवसांची strategy blog वर पोस्ट करणार आहे.
पुढील पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी:-
जर तुमचा अभ्यास झालेला असेल तर, तुम्ही या मुख्य परीक्षेला बसणार आहात असेच समजून मुख्य परीक्षेची तरी चालू ठेवा. जेणेकरून तुमचा अभ्यास पूर्ण होईल. आणि पुढच्या पूर्व परीक्षेत याची मदत होईल. खचून न जाता तयारीला लागा.
धन्यवाद.
सुशील संसारे.
(Prob. Dy CEO )

Subscribe to:
Posts (Atom)